गुणवत्ता धोरण

गुणवत्ता धोरण

शासनाने ठरवून दिलेल्या विहित नमुन्यातील अभ्यासक्रमाबरोबरच बदलत्या काळानुरूप योग्य ती बदल घडवून आणणे, व्यावसायाभिमुख अभ्यासक्रमाचा समावेश करणे, आनंदमेळावा-संस्कार वर्ग- नाविन्यपूर्ण स्थळांना भेटी- छंदवर्गांचे आयोजन संस्कृती संवर्धनाविषयीचे आयोजन तसेच शालाबाह्य स्पर्धांमध्ये सहभाग इत्यादींवर विशेष भर देणे.