ध्येय व उद्दिष्ट्ये

ध्येय

बदलत्या काळानुरूप विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकार करण्यासाठी विविध कौशल्याधीष्टीत उपक्रमशील कार्यक्रमांचे आयोजन करणे.

उद्दिष्ट्ये

बदलत्या कालानुरूप नवनवीन प्रकल्पांचा समावेश शिक्षण प्रक्रियेत करणे, प्रायमरी विभागाचा पाया भक्कम करण्यासाठी कौशल्याधीष्टीत उपक्रमांची मुळ अभ्यासक्रमाला जोड देणे, पालक-विद्यार्थी व शिक्षक ह्यांच्या समन्वयातून आदर्श शाळा तयार करणे.