वार्षिक नियोजन पत्रिका

वार्षिक नियोजन पत्रिका

महिना तपशील
जून शैक्षणिक वर्षाची सुरुवात
जुलै टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळा, आषाढी एकादशी निमित्त बालवारकऱ्यांची दिंडी, गुरुपौर्णिमा उत्सव, शैक्षणिक चित्रपटाचे आयोजन.
ऑगस्ट वक्तृत्व स्पर्धा,पालक मेळावा,स्वातंत्रदिन, प्रथम पायाभूत चाचणी
सप्टेंबर गणेशोत्सवानिमित्त स्पर्धा, राखी पौर्णिमेनिमित्त राख्या बनवण्याची कार्यशाळा, I-Gain चित्रकला स्पर्धा. विविध क्षेत्रभेट.
ऑक्टोबर प्रथम सत्र संकलित मूल्यमापन १, भेटकार्ड व आकाशकंदील बनवणे कार्यशाळा.
नोव्हेंबर दीपावली सुट्टी, MCEAM कार्यक्रम
डिसेंबर ISO ऑडीट (इंटरनल व एक्सटरनल), क्रीडा स्पर्धा, आरोग्य तपासणी व लसीकरण.
जानेवारी आकारिक मूल्यमापन-लेखी २, शैक्षणिक सहल व वार्षिक स्नेह संमेलन.
फेब्रुवारी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ.
मार्च परीक्षा सराव
एप्रिल वार्षिक संकलित मूल्यमापन २ (वार्षिक परीक्षा)
मे इयत्ता १ ली ते ४ थी निकाल.