शैक्षणिक प्रोफाईल

शैक्षणिक प्रोफाईल

  • शाळेची पातळी – प्राथमिक
  • माध्यम – मराठी
  • विषय – सर्व विषय अनिवार्य
  • मुल्यांकन पद्धत :

शासन निर्णय क्र.पी. आरई/२०१०/(प्र.क्र. १३६)/ प्रा.शि.- ५ दिनांक २० ऑगस्ट २०१० चे सहपत्र प्रपत्र अ

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपद्धती
(सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी )
इयत्ता १ ली ते ८ वी

अ) प्रथम भाषा/द्वितीय भाषा/इंग्रजी/गणित/परिसर अभ्यास/सामान्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे

  इयत्ता प्रथम सत्र (प्रत्येक विषयासाठी) द्वितीय सत्र (प्रत्येक विषयासाठी)     एकूण
आकारिक मूल्यमापन १ संकलित मूल्यमापन १ आकारिक मूल्यमापन २ संकलित मूल्यमापन २
निरीक्षण, तोंडी काम, कृती, प्रात्यक्षिक/प्रयोग,प्रकल्प,स्वाध्याय,छोट्या कालावधीची चाचणी इत्यादी आठ साधने तोंडी प्रात्यक्षिक लेखी निरीक्षण, तोंडी काम, कृती, प्रात्यक्षिक/प्रयोग,प्रकल्प,स्वाध्याय, छोट्या कालावधीची चाचणी इत्यादी आठ साधने तोंडी/ प्रात्य-क्षिक लेखी
१ ली २ री ७० गुण १० गुण २० गुण ७० गुण १० गुण २० गुण २००
३ री ४थी ६० गुण १० गुण ३० गुण ६० गुण १० गुण ३० गुण २००

ब) कला,कार्यानुभव आणि शारीरिक शिक्षण व आरोग्य (इयत्ता १ली ते ४ थी)

इयत्ता प्रथम सत्र (प्रत्येक विषयासाठी ) द्वितीय सत्र (प्रत्येक विषयासाठी ) एकूण
१ ली ते ४ थी आकारिक मूल्यमापन १०० गुण आकारिक मूल्यमापन १०० गुण २०० गुण