कर्मचारीची उपलब्धी कर्मचारीची उपलब्धी सौ.म्हाळस एस.एस. यांना संगमनेर नगरपालिका शिक्षण मंडळाकडून आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त. सौ. भारती मच्छिंद्र वर्पे यांना रोटरी इनरव्हील संस्थेतर्फे राष्ट्र बांधणीचे शिल्पकार हा पुरस्कार प्राप्त.