विद्यार्त्यांची उपलब्धी

विद्यार्त्यांची उपलब्धी

  • सन २०१३ या वर्षात राहुल जगन ढामळे यास पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती प्राप्त.
  • श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड संचालित श्री समर्थ विद्यापीठ – सातारा यांची ‘मनाचे श्लोक प्रथमा’ परीक्षेसाठी इयत्ता ३ री व ४ थी च्या वर्गातील ४१ विद्यार्थिनिंचा सहभाग नोंदवला आहे.त्यामध्ये एका विद्यार्थिनीला सुवर्ण पदक दोन विद्यार्थ्यांना रजत पदक तसेच एका विद्यार्थिनीस कांस्य पदक व प्रसास्तीपत्रके  प्राप्त झाले.
  • विजय नागरी पतसंस्था,संगमनेर तर्फे आयोजित सामुदायिक एक लक्ष गणपत्यथर्वशीर्ष आवर्तन कार्यक्रमात ३ री व ४ थी चे विद्यार्थी सहभागी झाले. त्यात विद्यालयाला सहभागाबद्दल सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह मिळाले.
  • संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त शालेय स्तरावर I-GAIN 2018 (आय-गेन) कॉम्पिटीशन चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. त्यात ३ री व ४ थी मधील एकूण ३६ विद्यार्थी सहभागी झाले होते . त्यात पायल लक्ष्मण फुलमाळी या विद्यार्थिनीच्या चित्राची निवड झाली.
  • नवनीत मास्टरस्ट्रोक चित्रक ला स्पर्धा घेण्यात आली. त्यात ९६ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात ४ विद्यार्थ्यांना पारितोषिक प्राप्त झाले. त्या पैकी दोन विद्यार्थ्यांच्या चित्रांची जिल्हा पातळीवर निवड झाली. त्यामध्ये शाळेला व दोन शिक्षकांना सहभागाचे प्रमाणपत्र मिळाले.
  • समाजवादी जनपरिषद संगमनेर आयोजित २ ऑक्टोबर-गांधी जयंती निमित्त ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी’ वेशभूषा स्पर्धेत श्री दीपक पांडे या विद्यार्थ्यांस रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्र मिळाले.