शाळाची उप्लब्धी
- अवांतर वाचनासाठी १५०० पुस्तके.
- रोटरी क्लब व लोकसहभागाच्या सहाय्याने डिजिटल क्लासरूम सन २०१३-१४ पासून सुरु.
- आनंदमेळावा,संस्कार वर्ग, छंद वर्ग व नाविन्यपूर्ण स्थळांना भेटी.
- मराठी – इंग्रजी व गणित या विषयांच्या चार वर्गांच्या बोलक्या भिंती (ज्ञानरचनावाद) याप्रमाणे रंगकाम करून पूर्ण केल्या. (सन २०१६-१७)