फोटो गॅलरी फोटो गॅलरी जवाहरलाल नेहरू जयंती आषाढी एकादशीनिमित्त आयोजित दिंडीत सहभागी झालेले बाल वारकरी.. आषाढी एकादशीनिमित्त आयोजित दिंडीत सहभागी झालेले बाल वारकरी.. लायन्स क्लब सफायर आयोजित नृत्य स्पर्धेत बक्षीस स्वीकारताना शाळेची विद्यार्थिनी आणि मुख्याध्यापिका सौ.स्नेहल म्हाळस लायन्स क्लब ऑफ सफायर आयोजित स्वातंत्रोत्सव २०१७ प्रसंगी देशभक्तीपर नृत्य सदर करताना शाळेचे विद्यार्थी. राष्ट्र सेवा दल शाखा-संगमनेर तर्फे आयोजित वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिक स्वीकारताना शाळेचा विद्यार्थी कुमार फटांगरे. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांची शाळेला भेट.. प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांकडून देशभक्तीपर गीत व नृत्य प्रदर्शन. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती.. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडी कार्यक्रमात सगभागी विद्यार्थी. आषाढी एकादशीच्या कार्यक्रमातील एक क्षण तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळालेले विद्यार्थी.. इयत्ता ३ री व ४ थी. शाळेच्या पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी माननीय डॉ.सर मो.स.गोसावी साहेब यांचे स्वागतपर औक्षण करताना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्नेहल म्हाळस माननीय डॉ.मो.स.गोसावी साहेब यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त ८० विद्यार्थ्यांनी फुलांच्या वेशभूषेत त्यांचे स्वागत केले तो क्षण