वार्षिक नियोजन पत्रिका
महिना | तपशील |
जून | शैक्षणिक वर्षाची सुरुवात |
जुलै | टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळा, आषाढी एकादशी निमित्त बालवारकऱ्यांची दिंडी, गुरुपौर्णिमा उत्सव, शैक्षणिक चित्रपटाचे आयोजन. |
ऑगस्ट | वक्तृत्व स्पर्धा,पालक मेळावा,स्वातंत्रदिन, प्रथम पायाभूत चाचणी |
सप्टेंबर | गणेशोत्सवानिमित्त स्पर्धा, राखी पौर्णिमेनिमित्त राख्या बनवण्याची कार्यशाळा, I-Gain चित्रकला स्पर्धा. विविध क्षेत्रभेट. |
ऑक्टोबर | प्रथम सत्र संकलित मूल्यमापन १, भेटकार्ड व आकाशकंदील बनवणे कार्यशाळा. |
नोव्हेंबर | दीपावली सुट्टी, MCEAM कार्यक्रम |
डिसेंबर | ISO ऑडीट (इंटरनल व एक्सटरनल), क्रीडा स्पर्धा, आरोग्य तपासणी व लसीकरण. |
जानेवारी | आकारिक मूल्यमापन-लेखी २, शैक्षणिक सहल व वार्षिक स्नेह संमेलन. |
फेब्रुवारी | वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ. |
मार्च | परीक्षा सराव |
एप्रिल | वार्षिक संकलित मूल्यमापन २ (वार्षिक परीक्षा) |
मे | इयत्ता १ ली ते ४ थी निकाल. |